Benefits Of Quitting Sugar : गोड खाणे सोडल्यास शरीरात काय बदल होतात?

Anuradha Vipat

बदल

गोड खाणे सोडल्यास शरीरात अवघ्या काही दिवसांतच सकारात्मक आणि आश्चर्यकारक बदल दिसायला लागतात.

Benefits Of Quitting Sugar | agrowon

इन्सुलिनची पातळी

शरीरातील रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढणे आणि कमी होणे थांबते.

Benefits Of Quitting Sugar | agrowon

ऊर्जेची पातळी

गोड खाल्ल्यानंतर सुरुवातीला खूप एनर्जी वाटते आणि नंतर अचानक थकवा येतो. साखर सोडल्यामुळे दिवसभर शरीरात समान ऊर्जा टिकून राहते.

Benefits Of Quitting Sugar | agrowon

वॉटर वेट

शरीरातील अतिरिक्त पाणी कमी झाल्यामुळे वजनाचा काटा लगेच खाली येतो.

Benefits Of Quitting Sugar | Agrowon

त्वचा स्वच्छ होते

साखर शरीरात 'इन्फ्लेमेशन' निर्माण करते, ज्यामुळे पिंपल्स आणि अकाली वृद्धत्व येते. साखर सोडताच त्वचा चमकदार आणि तरुण दिसू लागते.

Benefits Of Quitting Sugar | agrowon

गोड खाण्याची इच्छा

पहिल्या ३-४ दिवसांत गोड खाण्याची तीव्र इच्छा होते, पण आठवडा संपेपर्यंत ही इच्छा खूप कमी होते.

Benefits Of Quitting Sugar | agrowon

पोटाची चरबी

लिव्हरमध्ये जमा होणारी अतिरिक्त चरबी कमी होते. विशेषतः पोटावरची जिद्दी चरबी झपाट्याने कमी होण्यास सुरुवात होते.

Benefits Of Quitting Sugar | agrowon

Home Wall Paint Selection : घराच्या भिंतींसाठी योग्य रंग कसा निवडावे?

Home Wall Paint Selection | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...