Home Wall Paint Selection : घराच्या भिंतींसाठी योग्य रंग कसा निवडावे?

Anuradha Vipat

गोष्टींचा विचार

घराच्या भिंतींसाठी योग्य रंग निवडताना खोलीचा आकार, मिळणारा नैसर्गिक प्रकाश आणि तिथला फर्निचरचा प्रकार या तीन गोष्टींचा विचार करणे सर्वात महत्त्वाचे आहे.

Home Wall Paint Selection | agrowon

प्रशस्त आणि सकारात्मक

रंगांमुळे तुमचे घर केवळ सुंदरच दिसत नाही, तर ते अधिक प्रशस्त आणि सकारात्मक वाटते.

Home Wall Paint Selection | agrowon

लहान खोल्या

जर खोली लहान असेल, तर पांढरा , ऑफ-व्हाइट, क्रीम किंवा हलका निळा असे फिके रंग वापरा. यामुळे खोली मोठी आणि हवेशीर वाटते.

Home Wall Paint Selection | agrowon

नैसर्गिक प्रकाश

ज्या खोलीत सूर्यप्रकाश कमी येतो, तिथे नेहमी उजळ आणि फिके रंग वापरा. भरपूर प्रकाश असलेल्या खोलीत गडद रंगांचे कॉम्बिनेशन छान दिसते.

Home Wall Paint Selection | agrowon

६०% मुख्य रंग

खोलीच्या मुख्य भिंतींसाठी ६०% हिस्सा हा हलक्या किंवा न्यूट्रल रंगाचा असावा . ३०% हिस्सा हा फर्निचर, पडदे किंवा एखाद्या भिंतीसाठी असावा जो मुख्य रंगाला मॅच करेल.

Home Wall Paint Selection | agrowon

मॅट फिनिश

हा रंग चकाकत नाही आणि भिंतीवरील लहान-मोठे दोष लपवतो. लिव्हिंग रूम आणि सीलिंगसाठी हा उत्तम आहे.

Home Wall Paint Selection | agrowon

ग्लोस फिनिश

हा पूर्ण चकाकणारा आणि वॉटरप्रूफ असतो. स्वयंपाकघर आणि बाथरूमच्या भिंतींसाठी याचा वापर करा.

Home Wall Paint Selection | agrowon

Slow Living Movement : धावपळीच्या आयुष्यात शांतता कशी मिळवावी? 'स्लो लिविंग'चे सोपे नियम आजच जाणून घ्या!

Slow Living Movement | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...