Anuradha Vipat
महिनाभर चपाती न खाल्ल्यास आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात
महिनाभर चपाती न खाल्ल्यास शरीरीत ऊर्जेची कमतरता भासू शकते
महिनाभर चपाती न खाल्ल्यास थकवा जाणवू शकतो
चपाती हा उर्जेचा मुख्य स्रोत आहे. महिनाभर चपाती न खाल्ल्यास आरोग्यावर जास्त नकारात्मक परिणाम होणार नाहीत.
महिनाभर चपाती न खाल्ल्यास या पोषक तत्वांची कमतरता जाणवू शकते.
महिनाभर चपाती खायची नसल्यास डॉक्टरांचा किंवा आहारतज्ञांचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकते.
चपातीऐवजी तुम्ही भात, ज्वारीची भाकरी, गहू आणि इतर धान्यांपासून बनवलेले पदार्थ खाऊ शकता.