Anuradha Vipat
लाफ्टर थेरपीमुळे आरोग्यावर अनेक सकारात्मक परिणाम होतात.
लाफ्टर थेरपीमुळे शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर चांगला परिणाम होतो
लाफ्टर थेरपीमुळे हृदयाच्या कार्यावर सकारात्मक परिणाम होतो
लाफ्टर थेरपीमुळे तणाव, नैराश्य आणि एकटेपणा कमी होण्यास मदत होते
लाफ्टर थेरपीमुळे शरीराच्या स्नायूंची हालचाल होते
लाफ्टर थेरपी हा एक उत्तम आणि नैसर्गिक उपाय आहे
लाफ्टर थेरपीमुळे शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्तरांवर आरोग्य सुधारते.