Roasted Cumin Seeds and Curd : भाजलेले जिरे दही मिसळून खाल्ल्यास काय होते? पाहा डायटीशियन काय म्हणतात

Aslam Abdul Shanedivan

दही

आपल्याकडे अनेक लोक असे आहेत जे लस्सी आणि रायत्यासह अनेक प्रकारे दही खातात. दही खाण्याचे अनेक फायदे आहेत

Roasted Cumin Seeds and Curd | Agrowon

भाजलेले जिरे

मात्र भाजलेले जिरे दह्यात मिसळून खाल्ल्याने नेमके काय फायदे मिळतात हे आपल्याला माहित आहे का?

Roasted Cumin Seeds and Curd | Agrowon

पोटासाठी फायदेशीर

आहारतज्ज्ञांच्यानुसार दही आणि भाजलेले जिरे यांचे सेवन केल्यास पोटदुखी, गॅस, बद्धकोष्ठता, अपचन किंवा भूक न लागणे या समस्या दूर होतात.

Roasted Cumin Seeds and Curd | Agrowon

डोळ्यांसाठी गुणकारी

तुमच्या डोळ्यांना प्रकाश किंवा अंधुक दृष्टी येत असेल तर भाजलेले जिरे दह्यात मिसळून खा. यामुळे व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात आपल्या शरीराला मिळते

Roasted Cumin Seeds and Curd | Agrowon

छातीत जळजळ

तज्ज्ञांच्या मते, दही आणि भाजलेले जिरे यांचे सेवन केल्याने छातीतील जळजळ शांत होते.

Roasted Cumin Seeds and Curd | Agrowon

मधुमेह नियंत्रित करा

दही आणि जिरे या दोन्हीमध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म असतात ज्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो.

Roasted Cumin Seeds and Curd | Agrowon

रक्तातील साखरेची पातळी

तसेच दही आणि भाजलेल्या जिऱ्याचे मिश्रण रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रभावी ठरते

Roasted Cumin Seeds and Curd | Agrowon

Sikandar Horse : देशातील सर्वात उंच घोडा अशी ख्याती असणाऱ्या इंदापुरच्या सिकंदरचा मृत्यू