Sikandar Horse : देशातील सर्वात उंच घोडा अशी ख्याती असणाऱ्या इंदापुरच्या सिकंदरचा मृत्यू

Aslam Abdul Shanedivan

घोडे

देशाच्या पाठीवर अनेक ठिकाणी घोडे पाळले जातात. असाच एक घोडा इंदापूर तालुक्यातील अकोले गावात निलेश अष्टेकर यांनी लहान पणापासून पाळला होता.

Sikandar Horse | Agrowon

सिंकदर

हा नुकरा प्रजातीतील तर देशात सर्वाच उंच असणारा अशी याची ख्याती. ज्याचे नाव अष्टेकर यांनी सिंकदर असे ठेवले होते.

Sikandar Horse | Agrowon

सिंदकरचे निधन

पण याच सिंदकरचे शुक्रवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यामुळे अख्या पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याचे वय साधारण ९ वर्ष होते

Sikandar Horse | Agrowon

जन्म पंजाबमध्ये

सिकंदर घोडा हा विलक्षण होता. त्याचा जन्म पंजाबमध्ये होता. त्याला तेथूनच अष्टेकर महाराष्ट्रात आणला होता.

Sikandar Horse | Agrowon

स्टड फार्म

अष्टेकर यांनी सुमारे २५ वर्षे उच्च जातीच्या घोड्यांचा अभ्यास केला असून इंदापूरच्या अकोले गावातील स्टड फार्म येथे उंची घोड्यांची वंशावळ तयार करण्याचा प्रयोग करतात

Sikandar Horse | Agrowon

'सिकंदर'चे आकरक्षण

त्यांनी नुक्रा, मारवाडी, काठेवाडी अशा विविध जातींचे घोडे पाळले असून राज्यासह देशातील अश्वप्रेमींना 'सिकंदर'चे आकरक्षण होते.

Sikandar Horse | Agrowon

सिकंदरची किंमत

तर 'सिकंदर' एका कंपनीने ७० लाखांची बोली लावली होती.

Sikandar Horse | Agrowon

Papaya : पपई उत्पादनात गुजरात आहे आघाडीवर, जाणून घ्या महाराष्ट्र कोणत्या स्थानावर