Anuradha Vipat
दररोज कोरफड खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते
दररोज कोरफड खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते
दररोज कोरफड खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते
दररोज कोरफडचे सेवन केल्याने वजन कमी करण्यास मदत होते
कोरफड त्वचेसाठी आणि केसांसाठी चांगली आहे.
कोरफडीचा रस किंवा जेल कमी प्रमाणात प्यावा.
रिकाम्या पोटी कोरफडीचा रस प्यायल्यास अधिक फायदे मिळतात