Anuradha Vipat
संधीवातात आहाराविषयी डॉक्टर किंवा आहारतज्ञांचा सल्ला घ्या
प्रक्रिया केलेले पदार्थांमुळे संधिवाताची लक्षणे बिघडू शकतात.
तळलेले पदार्थ हे पदार्थ शरीरात दाह वाढवतात
कॅन केलेला सूप, चिप्स यांसारख्या पदार्थ खाणे टाळावेत
संधिवाताच्या लक्षणांवर दारूचा विपरीत परिणाम होऊ शकतो
संधिवात असलेल्या व्यक्तींनी जळजळ वाढवणारे पदार्थ टाळावेत
वजन जास्त असल्यास सांध्यांवर ताण येतो