Anuradha Vipat
या वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण आज म्हणजेच आज 7 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे.
आजचे हे ग्रहण रात्री 9.58 वाजता सुरू होणार आहे आणि 1.26 वाजता संपणार आहे
आजचे हे ग्रहण भारतात दिसणार असणार आहे
आज होणाऱ्या चंद्रग्रहणचा सुतक काळ 9 तासांचा असणार आहे.
हा सुतक काळ अशुभ काळ मानला जातो
आज होणाऱ्या या ग्रहणाचा सूतक काळ दुपारी 12 वाजून 57 मिनिटांनी सुरू होणार आहे
ग्रहणाची सावली दिसत नसली तरी त्याचे परिणाम मात्र जाणवत असतात.