Anuradha Vipat
उपवासानंतर लगेच जास्त प्रमाणात जेवण करणे टाळावे.
उपवासानंतर हळूहळू आणि हलके अन्न खाणे सुरू करावे
उपवासानंतर लगेच तळलेले पदार्थ, जास्त तूप किंवा तेलकट पदार्थ खाणे टाळावेत
उपवासानंतर लगेच फास्ट फूड, पॅकेज्ड स्नॅक्स आणि इतर प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळावे
उपवासानंतर लगेच जास्त साखर असलेले गोड पदार्थ, मिठाई, केक, आणि शीतपेये टाळावीत
जास्त मसालेदार पदार्थ पोटाला त्रास देऊ शकतात म्हणून ते टाळले पाहिजेत
उपवासानंतर शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या