Fig Processing : अंजीरापासून कोणते पदार्थ बनतात?

Team Agrowon

शक्तिवर्धक अंजीर

अंजीर हे फळ शक्तिवर्धक, पित्तनाशक आणि रक्त शुद्धीकरण्याचे काम करते. या फळापासून सुकवलेले अंजीर, जॉम, पोळी, हवाबंद डब्यातील अंजीर, बर्फी, आरटीएस (सरबत), पावडर प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येतात.

Fig Processing | Agrowon

आरटीएस

एक लिटर गाळून घेतलेल्या गरामध्ये एक किलो साखर आणि १ ते ३ ग्रॅम सायट्रिक आम्ल आणि ९ लिटर पाणी मिसळून घ्यावे. बनवलेले मिश्रण मंद आचेवर पाच मिनिटे गरम करून थंड करून घ्यावे. थंड केलेले आरटीएस निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवावे.

Fig Processing | Agrowon

सुके अंजीर

एक किलो ताज्या अंजीर पासून साधारणतः २५० ते ३०० ग्रॅम वाळवलेली अंजीर मिळते.

Fig Processing | Agrowon

जेली

पूर्ण वाढ झालेल्या अंजीरापासून जेली तयार करतात.

Fig Processing | Agrowon

जाम

अंजीरापासून बनविलेल्या जामला बाजारात चांगली मागणी आहे.

Fig Processing | Agrowon

बद्धकोष्टतेवर गुणकारी

पिकलेल्या अंजीरामध्ये पोषणमूल्य फार चांगल्या प्रमाणात असतात. अंजीर हे बद्धकोष्टतेवर गुणकारी आहे

Fig Processing | Agrowon

प्रक्रियायुक्त पदार्थ

अंजिरामध्ये आहारमुल्याबरोबरच औषधी गुणधर्म मुबलक असल्यामुळे त्या पासून तयार केलेल्या पदार्थांना खूप महत्त्व आहे.

Fig Processing | Agrowon
Black Turmeric | Agrowon