Gulab Jal : गुलाब जलचा चेहऱ्यावर नेमका काय फायदा होतो?

sandeep Shirguppe

चेहऱ्याची काळजी

चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या रासायनिक उत्पादनांचा वापर करतात.

Gulab Jal | agrowon

नैसर्गिक उत्पादने

चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी नेहमी नैसर्गिक उत्पादनांचा वापर केला पाहिजे. यासाठी तुम्ही मध आणि गुलाब जलचा वापर करू शकता.

Gulab Jal | agrowon

पिंपल्सची समस्या दूर

मध आणि गुलाब जलचा फेस पॅक चेहऱ्याला लावल्याने डेड स्किन निघून जाऊन चेहरा स्वच्छ होतो.

Gulab Jal | agrowon

गुलाब जल

मध आणि गुलाब जलमध्ये अँटिबॅक्टरियल आणि अँटिईफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात.

Gulab Jal | agrowon

त्वचा हायड्रेट राहते

गुलाब जल आणि मधामध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे हा फेसपॅक वापरल्याने त्वचा हायड्रेट राहते.

Gulab Jal | agrowon

मुलायम

नियमित या फेस पॅकचा वापर केल्याने त्वचा नैसर्गिकरित्या मुलायम आणि चमकदार होऊ शकते.

Gulab Jal | agrowon

त्वचेचा रंग सुधारतो

गुलाब जल आणि मधाचा फेस पॅक वापरल्याने त्वचेचा टोन सुधारतो. त्यामुळे नियमित या फेस पॅकचा वापर केल्याने त्वचेची काळेपणाची समस्या दूर होऊ शकते.

Gulab Jal | agrowon