Anuradha Vipat
बडीशेपमध्ये असलेले ॲंटी-ऑक्सीडेंट्स हे केसांची मुळं घट्ट करतात आणि फॉलिकल्सना पोषण देतात ज्यामुळे केस मजबूत होतात.
बडीशेप मध्ये असलेले ॲंटी-बॅक्टेरिअल गुणधर्मांमुळे ॲक्ने किंवा मुरुमांपासून मुक्ती मिळण्यास मदत होते.
बडीशेप ही नैसर्गिक एक्सफोलिएटर आहे.बडीशेप शरीरातील अतिरिक्त चरबी काढण्यास मदत करतात.
बडीशेप ही उत्तम स्क्रब म्हणून कार्य करते. त्यामुळे चेहऱ्यावर चमक येते.
बडीशेप पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. यामुळे गॅस आणि पोटदुखी कमी होते.
बडीशेपमध्ये अँटी स्पॅस्मोडिक गुणधर्म असतात, जे मासिक पाळीच्या वेदना आणि पेटके कमी करण्यास मदत करतात.