Anuradha Vipat
देव-देवतांचे स्वप्न पडले तर ते अत्यंत शुभ मानले जाते .
स्वप्नात देव-देवतांचे दर्शन झाल्यास आगामी काळात चांगले दिवस येणार असल्याचे सूचित करते.
स्वप्नात देव-देवतांचे दर्शन झाल्यास देवतांचा आशीर्वाद मिळतो
स्वप्नात देव-देवतांचे दर्शन झाल्यास आपल्याला ज्ञानप्राप्ती होते
देव-देवतांचे स्वप्न पडले तर आपले सर्व संकटे दूर होण्याचे संकेत आहे .
देव-देवतांचे स्वप्न जीवनात सकारात्मक बदल घडवतात
स्वप्नात भगवान शिव दिसल्यास सर्व संकट दूर होतात