Anuradha Vipat
ड्रॅगन फ्रूटमध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असते
ड्रॅगन फ्रूटचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते
ड्रॅगन फ्रूट रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते
ड्रॅगन फ्रूट हे फळ शरीराला थंडावा देणारे असते आणि त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते
ड्रॅगन फ्रूटमध्ये कार्बोहायड्रेट्स असतात जे शरीराला ऊर्जा देतात.
ड्रॅगन फ्रूट फळात फायबर असते जे आतड्यांचे आरोग्य सुधारते
ड्रॅगन फ्रूट बद्धकोष्ठतेसारख्या समस्या कमी करते.