Wheat Sowing : गव्हाच्या उशीरा पेरणीमुळे काय होते?

Radhika Mhetre

बागायती गहू पिकाची उशिरा पेरणीची शिफारस ही १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या काळासाठी आहे.

Wheat Sowing | Agrowon

पण काही भागात १५ डिसेंबरनंतरही गहू पेरणी केली जाते. 

Wheat Sowing | Agrowon

वास्तविक १५ नोव्हेंबरनंतर उशिरा पेरणी केल्यास पुढील प्रत्येक पंधरवड्यात हेक्टरी अडीच क्विंटल किंवा एकरी एक क्विंटलपर्यंत उत्पादनात घट येते. 

Wheat Sowing | Agrowon

शेफारस केलेल्या वेळेनूसारच गव्हाची पेरणी करावी.  

Wheat Sowing | Agrowon

गहू पिकाचे एकूण उत्पादन हे पिकाला मिळणाऱ्या थंडीच्या कालावधीवर बहुतांशी अवलंबून असत.

Wheat Sowing | Agrowon

गहू पिकाच्या वाढीसाठी ७ ते २१ अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते.

Wheat Sowing | Agrowon

दाणे भरण्याच्या वेळी २५ अंश सेल्सिअस इतके तापमान असल्यास दाण्यांची वाढ चांगली होऊन दाण्यांच वजनही वाढत. 

Wheat Sowing | Agrowon