Wheat Weed Control : गहू पिकातील तणासाठी कोणती तणनाशके आहेत ?

Radhika Mhetre

एकात्मिक तण व्यवस्थापन

गहू पिकात तण व्यवस्थापन करण्यासाठी उत्पादन खर्चात होणारी अतिरिक्त वाढ टाळण्यासाठी एकात्मिक तण व्यवस्थापन पद्धती फायदेशीर ठरते.

Wheat Weed Control | Agrowon

तणनाशक फवारणी

पेन्डीमेथॅलिन (३० टक्के ई.सी.) १ ते १.३३ लिटर उगवणपूर्व पेरणीनंतर २४ ते ४८ तासांत जमिनीत पुरेसा ओलावा असताना. तणनाशक फवारणीनंतर १० ते १२ दिवस पिकास पाणी देऊ नये.

Wheat Weed Control | Agrowon

तणनाशक फवारणी

२,४-डी सोडिअम सॉल्ट (८० टक्के डब्ल्यू.पी.) २५० ते ४०० ग्रॅम उगवणपश्‍चात पेरणीनंतर ३० ते ४० दिवसांनी. रुंद पानांच्या बथुवा, पिवळा धोतरा, कृष्णनील, काटेमाठ, तांबा, रानमेथी इत्यादी तणांच्या व्यवस्थापनासाठी.

Wheat Weed Control | Agrowon

रुंद पानांच्या तण व्यवस्थापनासाठी

२,४-डी अमाइन सॉल्ट (५८ टक्के एस.एल) ३४५ ग्रॅम उगवणपश्चात पेरणीनंतर ३० ते ४० दिवसांनी. रुंद पानांच्या तण व्यवस्थापनासाठी.

Wheat Weed Control | Agrowon

उगवणपश्‍चात पेरणीनंतर तणनाशकाची फवारणी

मेटसल्फुरॉन मिथिल (२० टक्के डब्ल्यू.जी.) ८ ग्रॅम उगवणपश्‍चात पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी. प्रसारक द्राव्य १ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रुंद पानांच्या (बथुवा, रानमेथी, रानमटर, कृष्णनील, चांदवेल) तण व्यवस्थापनासाठी.

Wheat Weed Control | Agrowon

गवतवर्गीय तणांच्या व्यवस्थापनासाठी

क्लोडीनाफॉप- प्रोपार्जील (१५ टक्के डी.एफ.) १६० ग्रॅम उगवणपश्चात पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी. गवतवर्गीय तणांच्या व्यवस्थापनासाठी.

Wheat Weed Control | Agrowon

गवतवर्गीय तणांच्या व्यवस्थापनासाठी

फेनोक्साप्रॉप-पी-इथील (१० टक्के ई.सी.) ४०० ते ४८० मिलि उगवणपश्‍चात पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी. गवतवर्गीय तणांच्या व्यवस्थापनासाठी.

Wheat Weed Control | Agrowon
Wheat Irrigation | Agrowon