Animal Care : अतिथंडीचे जनावरावर काय परिणाम होतात?

Team Agrowon

जास्त ऊर्जा

थंडीमध्ये शारीरिक तापमान संतुलित ठेवण्यासाठी जनावरांची जास्त ऊर्जा खर्च होते. म्हणून या काळात चाऱ्याची जास्त गरज असते.

Animal Care | Agrowon

अशक्तपणा

चारा कमी पडल्यास जनावरांमध्ये अशक्तपणा दिसून येते. हिवाळ्यात जनावरांची त्वचा खडबडीत होते. त्वचेला खाज सुटते.

Animal Care | Agrowon

स्नायू आखडतात

जनावरांचे स्नायू आखडतात. काही जनावरे लंगडतात. बऱ्याच वेळा जनावरांचे पोट गच्च होऊन रवंथ कमी होते.

Animal Care | Agrowon

सडावर भेगा

सडावर भेगा पडून दूध काढताना रक्त येते, जनावर दूध काढू देत नाही, अस्वस्थ होते.

Animal Care | Agrowon

लहान वासरे

करडे आणि वासरे अतिथंडीमुळे गारठतात.

Animal Care | Agrowon

दूध उत्पादनात घट

दुधाळ जनावर पान्हा व्यवस्थित सोडत नाही. त्यामुळे दूध उत्पादनात घट होऊन दुधाच्या प्रतीवर परिणाम होतो.

Animal Care | Agrowon

दुग्धज्वर आजार

गोठा लवकर कोरडा होत नाही. त्यामुळे दुर्गंधी वाढते. दुधाळ जनावरांना दुग्धज्वर आजार होण्याची शक्यता वाढते. गोठा सतत ओला राहिल्यामुळे आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते.

Animal Care | Agrowon
आणखी पाहा...