sandeep Shirguppe
सोने, चांदीच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे खरेदीदारांच्या खिशाला फटका बसत आहे.
ऐन लग्नसराईच्या दिवसात सोन्याचे भाव वाढत असल्याने खरेदीदारांची निराशा झाली आहे.
सध्या १ ग्रॅम सोन्याची किंमत ८,००७ रुपये आहे. तर १ तोळा सोन्याची किंमत ८०,०७० रुपये आहे.
१ ग्रॅम सोन्याची किंमत ७,३४० रुपये आहे. १० ग्रॅम सोन्याची किंमत ही ७३,४०० रुपये आहे.
सोन्यासह चांदीच्या किंमती वाढले आहेत. १० ग्रॅम चांदीची किंमत ९३५ रुपये आहे. १०० ग्रॅम चांदीची किंमत ९,३५० रुपये आहे.
भारतात सोन्याप्रमाणेच चांदीलाही मोठी मागणी असते. भारत हा चांदीचा सर्वात मोठा ग्राहक आणि आयातदार आहे.
आयात कर व अन्य करांबरोबरच जागतिक बाजारातील दर देखील देशातील चांदीच्या दरावर परिणाम करत असतात.
उत्खनन, संशोधन व विकास, ग्राहक आणि पुनर्वापर या चार घटकांवर सोन्याचे दर अवलंबून असतात.