sandeep Shirguppe
डार्क चॉकलेटमध्ये भरपूर पोषण असते. यातील पोषक तत्वामुळे अनेक आजारांपासून आराम देतात.
चॉकलेटमध्ये असलेले कॅफिन तणाव कमी करण्यासाठी प्रभावी आहे.
डार्क चॉकलेट देखील नैराश्य नियंत्रित करण्यासाठी खूप चांगले मानले जाते.
डार्क चॉकलेट कोको बीन्स म्हणजेच कोकोपासून बनवले जाते. त्यामुळे शरीरातील ऊर्जा वाढण्यास मदत होते.
चॉकलेटमध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात.
डार्क चॉकलेटमध्ये कमी प्रमाणात लोह असते, जे अॅनिमियापासून बचाव करण्यास मदत करते.
संतुलित आहाराचा भाग म्हणून डार्क चॉकलेटचे सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
मध्यम प्रमाणात डार्क चॉकलेट खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते.