Rising Heat : तापमानाचा पारा का वाढतोय? काय आहेत उष्णता वाढीची कारणे

Mahesh Gaikwad

तापमानाचा पारा

गेल्या काही वर्षांपासून उन्हाळ्यातील सामान्य तापामानाचा पारा बहुतांश भागात ४० अंशाच्या पार गेल्याचे पाहायला मिळत आहे.

Rising Heat | Agrowon

अति उष्णता

यंदा दिल्लीसारख्या शहरांमध्ये आणि अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ५० अंशाच्या पार गेल्याचेही पाहायला मिळाले.

Rising Heat | Agrowon

उष्णतेचा प्रकोप

तर देशातील अधिकांश भागातही उष्णतेचा प्रकोप पाहायला मिळतो आहे.

Rising Heat | Agrowon

उष्णतेच्या झळा

दरवर्षीच्या तुलनेत यंदा मात्र उष्णतेच्या झळा जास्त असल्याचे चित्र आहे. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात उष्णता वाढत आहे, याची कारणे काय आहेत? हेच आपण पाहणार आहोत.

Rising Heat | Agrowon

वाढते औद्योगीकरण

पेट्रोल, डिझेलचा वाढता वापर आणि औद्योगीकरण मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

Rising Heat | Agrowon

वृक्षतोड

याशिवाय विकासाच्या नावाखाली बेदरकारपणे झाडांची कत्तल केली जात आहे.

Rising Heat | Agrowon

हरित वायु

अशा अनेक कारणांमुळे पृथ्वीवर हरित वायु जमा होत आहेत.

Rising Heat | Agrowon

वायुमंडळ

कार्बन डायऑक्साईड आणि मिथेनचे अधिक प्रमाणामुळे पृथ्वीच्या वायुमंडळात उष्णता अडकते.

Rising Heat | Agrowon