Chicken Disease : कोंबड्यांतील फाउल कॉलरा म्हणजे पटकीचा रोगाची कारणे?

Aslam Abdul Shanedivan

संसर्गजन्य रोग

फाउल कॉलरा (पटकी) हा कोंबड्यांमध्ये होणारा संसर्गजन्य रोग आहे.

Chicken Disease | Agrowon

कोंबड्यांमध्ये रक्तदोष

या आजारात कोंबड्यांमध्ये रक्तदोष (सेप्टीसेमिया) तयार होऊन त्या मृत्यू पावतात.

Chicken Disease | Agrowon

आजाराची कारणे

कोंबड्यांमध्ये होणाऱ्या फाउल कॉलरा आजाराची कारणे आणि प्रसार

Chicken Disease | Agrowon

अंडी देणाऱ्या कोंबड्यांमध्ये

फाउल कॉलरा आजार हा मांसल आणि अंडी देणाऱ्या कोंबड्यांमध्ये हा आजार दिसतो.

Chicken Disease | Agrowon

आजाराचा प्रसार

फाउल कॉलरा आजाराचा प्रसार हा उंदीर, घुशी, वराह, श्वान आणि मांजरांपासून होतो. तर बाधित कोंबड्या वाहक म्हणून कार्य करतात

Chicken Disease | Agrowon

जिवाणूंचे उत्सर्जन

बाधित कोंबड्यांची लाळ, शेंबूड, आणि अश्रू मध्ये जिवाणू उत्सर्जित होतात. यामुळे शेडमध्ये हा आजार झपाट्याने फैलावतो

Chicken Disease | Agrowon

प्रादुर्भाव कधी होतो

आजाराचा प्रादुर्भाव थंड आणि दमट वातावरणात होते. तर आपल्याकडे उन्हाळ्याच्या शेवटी, पावसाळा आणि हिवाळ्यात हा आजार दिसतो. तर पाणथळ जागी याची शक्यता अधिक असते.

Chicken Disease | Agrowon

Business Idea : पोल्ट्री फार्म उघडण्याची सुवर्ण संधी, 'हे' राज्य सरकार देतं ₹ ४० लाख अनुदान