Aslam Abdul Shanedivan
जर तुम्हाला पोल्ट्री फार्म सुरू करून कुक्कुटपालन करायचे असेल तर तुमच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे.
चिकन आणि अंड्याची मागणी सातत्याने वाढत आहे. हे लक्षात घेऊल बिहारमध्ये एकात्मिक कुक्कुट विकास योजना राबविली जात आहे
एकात्मिक कुक्कुट विकास योजनेतंर्गत आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी ३००० क्षमतेच्या ब्रॉयलर चिकन फार्मवर सबसिडी देखील देत आहे.
योजनेअंतर्गत अनुसूचित जाती-जमातीच्या लाभार्थ्यांना ५० टक्के तर सर्वसाधारण जातीच्या लाभार्थ्यांना ३० टक्के अनुदान देण्यात येत आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करता येतो. २१ दिवसांच्या आत ऑनलाइन अर्ज करता येईल.
ऑनलाइन अर्जासोबत अद्ययावत कागदपत्रांसह रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र आणि छायाचित्र सादर करणे अनिवार्य आहे
याबाबत अधिक माहिती state.bihar.gov.in/ahd/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे