sandeep Shirguppe
पुरुषांवर मानसिक ताण कमी करण्यासाठी स्ट्रॉबेरी ज्यूस पिल्यास रोगप्रतिकारक क्षमता वाढते.
महाबळेश्वरची खासियत असलेली स्ट्रॉबेरी चवीसाठीच नव्हे, तर आरोग्यासाठीही फायदेशिर आहे.
स्ट्रॉबेरीचं सेवन केल्यामुळे अनेक पुरुषांमधील शारीरिक समस्या दूर होऊ शकतात.
स्ट्रॉबेरी ज्यूस पिल्याने रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.
पुरुषांवर मानसिक ताण कमी करण्यासाठी स्ट्रॉबेरी ज्यूस पिल्यास रोगप्रतिकारक क्षमता वाढते.
स्ट्रॉबेरी पिल्ल्याने शरीरातील कार्डिओप्रोटेक्टिव्ह अॅक्टीव्ह होतात. हृदयाशीसंबंधित समस्या कमी होतात.
स्ट्रॉबेरीमुळे पुरुषांमधील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते.
स्ट्रॉबेरीमध्ये उर्जा टिकवून ठेवण्याची क्षमता असते. त्यामुळे दिवसातून एकदा तरी स्ट्रॉबेरीचं सेवन केलं पाहिजे.
स्ट्रॉबेरीमध्ये कॅन्सर सेल्स नष्ट करण्याचे गुणधर्म असतात. यामुळे स्ट्रॉबेरी ज्यूस गुणकारी आहे.