sandeep Shirguppe
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आवळ्याचे सेवन महत्वाची भूमिका पार पाडते.
हेल्थलाइनच्या अहवालानुसार आवळ्याचा ज्यूस अत्यंत पौष्टिक असल्याने अनेक प्रकारचे आरोग्यदायी फायदे मिळतात.
आवळ्याचा ज्यूस हा व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत आहे. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी याचा उपयोग होतो.
आवळा ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करण्यास देखील मदत करते.
आवळ्याचा ज्यूस लिव्हर आणि किडनी निरोगी ठेवतो. तसेच केसगळती रोखण्यासही मदत करतो.
आरदा लिटर पाण्यात ४ आवळे कापून पाण्यात टाकून मिक्सरमधून ज्यूस तयार करा.
आलं, काळी मिरी, मध आणि मीठही घालून चांगले मिक्स करून गाळून घेतल्यास तुमचा आवळा ज्यूस तयार होईल.