Vegan Diet : व्हीगन डाएट म्हणजे काय, मांस, दूधही वर्ज्य

sandeep Shirguppe

संतुलित आहार

निरोगी जीवनशैलीसाठी नियमित व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे आवश्यक आहे.

Vegan Diet | agrowon

व्हीगन डाएट

आपला फिटनेस राखण्यासाठी लोक विविध प्रकारचे व्यायाम, योगा करतात सध्या तरूणाईमध्ये व्हीगन डाएटची मोठी क्रेझ पहायला मिळतेय.

Vegan Diet | agrowon

विराट कोहलीचा व्हीगन डाएट

वजन कमी करण्यासाठी आणि स्वत:ला तंदूरूस्त ठेवण्यासाठी क्रिकेटपटू विराट कोहलीसह अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी व्हीगन डाएटला प्राधान्य दिले आहे.

Vegan Diet | agrowon

डाएट नक्की काय?

जर तुम्हाला ही हे डाएट फॉलो करायचे असेल तर हा डाएट नक्की काय आहे? त्याचे फायदे काय आहेत? याबाबत जाणून घेऊ.

Vegan Diet | agrowon

व्हीगन डाएट नेमके काय आहे?

अनेक लोक शाकाहारी आहारालाच व्हीगन डाएट समजतात. परंतु, या दोन्हींमध्ये खूप फरक आहे.

Vegan Diet | agrowon

व्हीगन डाएटमध्ये या गोष्टी वर्ज्य

व्हीगन डाएटमध्ये दूध, दुग्धजन्य पदार्थ टाळले जातात. या व्यतिरिक्त अंडी, मांस आणि मासे हे खाद्यपदार्थ देखील व्हीगन डाएटमध्ये वर्ज्य केले जातात.

Vegan Diet | agrowon

सोया मिल्क

व्हीगन डाएटमध्ये दुधाऐवजी सोया मिल्कचे सेवन केले जाते. या डाएटमध्ये केवळ वनस्पतींपासून बनवलेल्या गोष्टींचा समावेश केला जातो.

Vegan Diet | agrowon

मांस दूध नाही

थोडक्यात प्राण्यांचे मांस, दूध आणि त्यापासून बनवले जाणारे पदार्थ व्हीगन डाएटमध्ये टाळले जातात.

Vegan Diet | agrowon

Vegan Dietसामान्य माहिती

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही.

Vegan Diet | agrowon