sandeep Shirguppe
शरीरातील ऊर्जा वाढवायची असेल तर गूळ खोबरे एक चमचा खाल्ल्यास फरक जाणवेल.
जेवणानंतर थोडसं गूळ आणि खोबरे खाल्ल्याने पोटात गॅस तयार होत नाही.
गूळ आणि खोबरे खाल्ल्याने शरीरातील हाडे मजबूत होतात.
फॉलिक ॲसिड आणि बी कॉम्प्लेक्स यांचे प्रमाण गूळ आणि खोबऱ्यात असते, यामुळे थकवा कमी होईल.
शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी गूळ आणि खोबरे खाणे अतिशय फायदेशीर ठरेल.
खोबरं खाल्ल्याने त्यातील चांगले फॅट्स त्वचेला पोषण देते, ते हायड्रेटेड ठेवण्यास देखील मदत करते.
स्त्रियांमध्ये लोहाचे प्रमाण कमी असते यामुळे गूळ आणि खोबरे खाल्ल्यास आराम मिळेल.
उपाशी पोटी ओलं खोबरं खाल्ल्याने वजन कमी करण्यास मदत होते.