sandeep Shirguppe
केशर दूध पिण्याचे फायदे आश्चर्यकारक आहेत. सौंदर्य वाढवण्यासही मदत होते.
केशर दुधासोबत घेतल्याने चव आणि सुगंध दोन्ही वाढतात. तणावही दूर होतो.
रात्री केशरचे दूध प्यायल्याने पचनाच्या समस्या दूर होतात आणि आराम मिळतो.
पोटाशी संबंधित समस्यांपासूनही तुम्हाला आराम मिळू शकतो.
हृदयाशी संबंधित समस्या आहेत त्यांनी केशर दूध अवश्य प्यावे.
केसरमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात.
केशरमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात जे डोळ्यांसाठी फायदेशीर असतात.
दररोज एक मोठा ग्लास केशरचे दूध प्यायल्याने सर्दी आणि खोकला दूर ठेवण्यास मदत होते.