Umbar Benefits : सालीपासून ते चीकापर्यंत गुणकारी उंबराचे काय आहेत फायदे

sandeep Shirguppe

उंबराचे झाड

उंबराचे झाड सर्वांना माहिती आहे. उंबराच्या झाडालाच औदुंबर असंदेखील म्हटलं जातं.

Umbar Benefits | agrowon

पानांचे महत्व

उंबराच्या फळासोबतच त्याच्या पानांमध्ये, सालींमध्ये आणि चिकामध्ये औषधी गुणधर्म आहेत.

Umbar Benefits | agrowon

साल, पाने, चीक औषधी

उंबराचे मूळ, साल, पाने, फळ व चीक औषधात वापरतात.

Umbar Benefits | agrowon

कफावर गुणकारी

कफाबरोबर नाकांतून रक्त वाहत असेल, लघवीतून रक्त जात असेल, तर ह्याचे फळ खायला देतात.

Umbar Benefits | agrowon

उंबराचे दूध

लहान मुलांना उलट्या, जुलाब, अशक्तपणावर चिकाचे १० थेंब दुधातून दिले जातात.

Umbar Benefits | agrowon

उंबराच्या मूळाचे महत्व

उंबरच्या मुळातून जे पाणी निघते ते अतिशय पौष्टिक असते. गोवर व मधुमेहात हे पाणी गुणकारी आहे.

Umbar Benefits | agrowon

सालीचे गूण

साल आंघोळीच्या पाण्यासोबत त्वचारोगासाठी वापरली जाते. याच्या कोवळ्या पानाचे चूर्ण मधात मिसळून पित्तावर दिले जाते.

Umbar Benefits | agrowon

खोड मजबूत

उंबराचे वृक्ष १० ते १५ मीटर उंचीपर्यंत वाढतात. खोड मोठे, मजबूत असून, फांद्या अनेक पसरलेल्या पांढरट करड्या रंगाच्या, गुळगुळीत असतात.

Umbar Benefits | agrowon