sandeep Shirguppe
घराघरांमध्ये सहज उपलब्ध असणारी खडीसाखर अनेक औषधी गुणांनी युक्त आहे.
रिफाइंड साखरेपेक्षा कमी गोड असलेली खडी साखर तुमच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे.
आयुर्वेदानुसार खडीसाखर थंड गुणधर्म असलेली आणि वात, पित्त, कफ यांचे संतुलन राखणारी आहे.
भाज्यांमध्ये अतिशय दुर्मिळ असलेले व्हिटॅमिन बी १२ खडीसाखरेतून मिळू शकते.
एका पंधरा ग्रॅमच्या खडीसाखरेतून तुमच्या शरीराला जवळपास ६० कॅलरीज मिळतात.
जर तुम्हाला सतत कफ अथवा खोकल्याचा त्रास होत असेल तर तुम्ही खडीसाखरेचा वापर करू शकता.
तुम्हाला अशक्तपणा जाणवत असेल तर दुधातून खडीसाखर घेतल्याचा नक्कीच चांगला फायदा होईल.
तुमचा कदाचित यावर विश्वास बसणार नाही की खडीसाखरेमुळे नाकातून होणारा रक्तस्त्राव त्वरित थांबू शकतो.
आयुर्वेदानुसार तुम्हाला मूतखड्याचा त्रास असेल तर नियमित कांद्याच्या रसासोबत खडीसाखर घ्या.