Diwali Toran : या दिवाळीला तुमच्या सुंदर घराच्या दाराला शोभून दिसणातील हे पारंपारिक तोरण

Anuradha Vipat

अत्यंत शुभ

दिवाळीच्या सणात घराच्या मुख्य दाराला पारंपारिक तोरण लावणे अत्यंत शुभ मानले जाते.

Diwali Toran | Agrowon

पारंपारिक मार्ग

तोरण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी प्रवेशद्वार सुशोभित करण्याचा तो एक पारंपारिक मार्ग आहे.

Diwali Toran | Agrowon

झेंडूची फुले आणि आंब्याची पाने

हे सर्वात पवित्र आणि पारंपारिक तोरण मानले जाते. झेंडूची पिवळी-केशरी फुले आणि आंब्याची हिरवी पाने यांचे संयोजन समृद्धीचे प्रतीक आहे.

Diwali Toran | Agrowon

मोती आणि कुंदन वर्क तोरण

जर तुमच्या घराच्या मुख्य दाराला रॉयल (शाही) आणि एलिगंट लुक द्यायचा असेल, तर मोती आणि कुंदनच्या खड्यांचे नक्षीकाम केलेले तोरण उत्तम पर्याय आहे.

Diwali Toran | agrowon

गोटा पट्टी आणि राजस्थानी एम्ब्रॉयडरी

सणासुदीचा गडद आणि चमकदार लुक आवडणाऱ्यांसाठी हे तोरण परफेक्ट आहे. यात बांधणी फॅब्रिक, मिरर, हत्ती-पोपटांचे कापडी आकार आणि सोनेरी गोटा पट्टीचे आकर्षक काम असते.

Diwali Toran | agrowon

पितळी घंटा आणि घुंगरू तोरण

या प्रकारच्या तोरणामध्ये कापडी किंवा मोत्यांच्या माळांसोबत खाली लहान पितळी किंवा धातूच्या सुबक घंटा जोडलेल्या असतात.

Diwali Toran | agrowon

मखमली आणि थ्रेड वर्क तोरण

मखमलीच्या लाल, हिरव्या किंवा मरून रंगाच्या कापडावर सोन्याच्या धाग्यांनी सुंदर नक्षीकाम केलेले हे तोरण अतिशय पारंपरिक वाटते.

Diwali Toran | agrowon

Festive Ethnic Wear : पारंपरिक लुकला मॉडर्न टच: दिवाळी सणासाठी सर्वोत्तम एथनिक वेअर डिझाइन्स

Festive Ethnic Wear | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...