Weight Loss Without Exercise : व्यायाम न करता वजन कमी करता येईल का?

Anuradha Vipat

नियंत्रण

व्यायाम न करता वजन कमी करणे शक्य आहे, पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारावर आणि जीवनशैलीवर पूर्ण नियंत्रण ठेवावे लागेल.

Weight Loss Without Exercise | Agrowon

वजन

वजन कमी करणे हे ८०% आहार आणि २०% व्यायामावर अवलंबून असते.

Weight Loss Without Exercise | Agrowon

कॅलरी डेफिसिट

तुमचे शरीर दिवसाला जेवढ्या कॅलरीज वापरते, त्यापेक्षा कमी कॅलरीज अन्नातून घ्या.

Weight Loss Without Exercise | Agrowon

प्रथिने

आहारात डाळी, कडधान्ये, अंडी किंवा पनीरचे प्रमाण वाढवा. प्रोटीनमुळे भूक कमी लागते.

Weight Loss Without Exercise | Agrowon

 पाणी भरपूर प्या

जेवणाआधी अर्धा तास पाणी प्यायल्याने भूक कमी लागते. दिवसातून किमान ३-४ लिटर पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडतात .

Weight Loss Without Exercise | agrowon

साखर आणि मैदा

साखर, बिस्किटे, केक, पांढरा पास्ता आणि मैदा हे वजन वाढण्याचे मुख्य कारण आहेत.

Weight Loss Without Exercise | Agrowon

पुरेशी झोप

रात्री ७-८ तासांची शांत झोप घेतल्याने शरीरातील हार्मोन्स संतुलित राहतात.

Weight Loss Without Exercise | Agrowon

Cold Water After Hot Food : गरम पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच गार पाणी पिणं योग्य आहे का?

Cold Water After Hot Food | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...