Anuradha Vipat
आजकाल वजन नियंत्रणात ठेवणे किंवा वजन कमी करणे हे केवळ दिसायला चांगले असण्यासाठी नाही, तर निरोगी आयुष्यासाठी अत्यंत गरजेचे झाले आहे.
वजन कमी करण्यासाठी जिम जॉईन केली जाते, डाएट प्लॅन बनवले जातात आणि तासनतास गुगलवर 'वेट लॉस टिप्स' शोधल्या जातात.
झटपट वजन कमी करण्याच्या नादात अनेक जण अचानक जेवण खूप कमी करतात किंवा जेवण वगळतात
केवळ व्यायाम आणि आहारावर लक्ष देणे आणि झोपेकडे दुर्लक्ष करणे.
बाजारात मिळणारे 'डायट नमकीन', 'लो-फॅट बिस्किट्स', किंवा 'शुगर-फ्री' पदार्थ डाएटसाठी उत्तम आहेत असे समजून खाणे.
तहान लागल्यावरच पाणी पिणे किंवा दिवसभरात खूप कमी पाणी पिणे.
चरबी जाळण्यासाठी फक्त धावणे , सायकलिंग किंवा तासनतास ट्रेडमिलवर चालणे आणि वजनाचा व्यायाम न करणे.