Burn Injury Relief : भाजलेल्या जखमेवर त्वरित आराम मिळवण्यासाठी काय करावे?

Anuradha Vipat

त्वचा भाजल्यास

त्वचा भाजल्यास सर्वात पहिला आणि महत्त्वाचा प्रथमोपचार म्हणजे जखमेवर ताबडतोब १० ते १५ मिनिटे थंड पाण्याचा संथ प्रवाह धरणे.

Burn Injury Relief | agrowon

थंड पाण्याचा वापर

भाजलेल्या भागावर मेयो क्लिनिक नुसार नळाचे थंड किंवा कोमट पाणी ओतावे. बर्फ किंवा अतिशय थंड पाण्याचा वापर करणे टाळा.

Burn Injury Relief | Agrowon

दागिने किंवा घट्ट कपडे

भाजलेल्या भागावर सूज येण्यापूर्वी त्या जागेवरील अंगठी, घड्याळ किंवा घट्ट कपडे हळूवारपणे काढून टाका.

Burn Injury Relief | Agrowon

जखम स्वच्छ ठेवा

जखम सौम्य जंतुनाशक साबण आणि पाण्याने हळूवार धुवून घ्या.

Burn Injury Relief | agrowon

कोरफड जेल

ताज्या कोरफडीचा गर लावल्याने त्वचेला थंडावा मिळतो, जळजळ कमी होते आणि जखम लवकर भरून येते.

Burn Injury Relief | agrowon

मध

मधात नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल आणि दाहशामक गुणधर्म असतात, जे संसर्ग रोखतात.

Burn Injury Relief | Agrowon

नारळाचे तेल

जळजळ थोडी कमी झाल्यावर नारळाचे तेल लावल्याने त्वचा मऊ राहते आणि खाज सुटत नाही.

Burn Injury Relief | Agrowon

Wasp Sting Treatment : मधमाशी आणि गांधीलमाशी चावल्यास करा हे घरगुती उपचार; सूज होईल कमी

Wasp Sting Treatment | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...