Healthy Dinner Ideas : रात्रीच्या जेवणात काय खावे? वजन कमी करण्याच्या टिप्स

Anuradha Vipat

सोप्या टिप्स

रात्रीच्या जेवणासाठी काही उत्तम आरोग्यदायी पर्याय आणि वजन कमी करण्याच्या सोप्या टिप्स खालीलप्रमाणे आहेत.

Healthy Dinner Ideas | agrowon

मूग डाळ खिचडी किंवा सूप

मूग डाळ पचायला खूप हलकी असते. यात भाज्या टाकून बनवलेली खिचडी किंवा मूग डाळीचे सूप रात्रीसाठी उत्तम पर्याय आहे.

Healthy Dinner Ideas | Agrowon

मिक्स व्हेज सूप

ब्रोकोली, कोबी, गाजर आणि टोमॅटोचे गरम सूप प्यायल्याने पोट भरते आणि कॅलरीजही कमी मिळतात.

Healthy Dinner Ideas | agrowon

पनीर किंवा चिकन सॅलड

शाकाहारी लोकांसाठी ग्रील्ड पनीर आणि मांसाहारी लोकांसाठी उकडलेले किंवा ग्रील्ड चिकन ब्रेस्ट हा प्रथिनांचा उत्तम स्त्रोत आहे

Healthy Dinner Ideas | Agrowon

ओट्स किंवा ज्वारीचा उपमा

ओट्स आणि ज्वारीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे रात्री भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात राहते.

Healthy Dinner Ideas | agrowon

उकडलेली अंडी

रात्रीच्या जेवणात २ उकडलेली अंडी खाणे हा वजन कमी करण्याचा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे

Healthy Dinner Ideas | Agrowon

जेवणाची वेळ

झोपण्याच्या किमान ३ ते ४ तास आधी रात्रीचे जेवण पूर्ण करा. यामुळे अन्न नीट पचते.

Healthy Dinner Ideas | Agrowon

Denim Vs Jeans In Monsoon : पावसाळ्यात डेनिम किंवा जीन्स घालणे का टाळावे? जाणून घ्या कारणे

Denim Vs Jeans In Monsoon | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...