Weight Loss Tips : वजन कमी करणारी कडवट मेथी खावी कशी?

sandeep Shirguppe

मेथीच्या बिया

मेथीच्या बिया भिजवून चावून खाल्ल्याने वजन कमी व्हायला मदत होते.

Weight Loss Tips | agrowon

भरपूर फायबर

मेथीच्या दाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते त्यामुळे त्यांच्या सेवनाने पोट बराच काळ भरलेले राहते.

Weight Loss Tips | agrowon

मेथीमध्ये तांबे

मेथीमध्ये तांबे, रिबोफ्लेविन, व्हिटॅमिन ए, बी6, सी, के, कॅल्शियम, लोह आणि फॉलिक ॲसिडही चांगल्या प्रमाणात असते.

Weight Loss Tips | agrowon

मेथीचे पाणी

तुम्ही वजन कमी करण्यासाठी सकाळी डिटॉक्स वॉटर पीत असाल. तर रात्रभर मेथी एका ग्लासमध्ये भिजत ठेवा.

Weight Loss Tips | agrowon

मेथीतील कडवटपणा

मेथी भिजल्याने तिच्यातील कडवटपणा थोडा कमी होतो. त्यामुळे हे पाणी उकळून त्यामध्ये मध घालून तुम्ही त्याचे सेवन करू शकता.

Weight Loss Tips | agrowon

मेथीचा चहा

मेथीच्या दाण्यांपासून पाणी बनवलं जातं, त्याच प्रकारे मेथीचा चहा बनवला जातो.

Weight Loss Tips | agrowon

भूक नियंत्रणात

चहा प्यायल्याने भूक नियंत्रणात राहते आणि पुन्हा पुन्हा काहीही खाण्याची इच्छा होत नाही.

Weight Loss Tips | agrowon

मेथीचे स्प्राउट्स

ज्या प्रमाणे मटकी किंवा मूगाला मोड येतात. तसेच ते मेथीच्या बियांनासुद्धा येतात. ते खाणेही वजन कमी करण्यात फायदेशीर ठरणार आहे.

Weight Loss Tips | agrowon