Tandoori Roti : अरे बापरे! तंदुरी रोटीचे तोटे वाचून थक्क व्हाल

sandeep Shirguppe

तंदूरी रोटी

तंदूरी रोटी हा हॉटेलमध्ये दिल्या जाणार्‍या सर्वात लोकप्रिय पदार्थांपैकी एक आहे. बाहेर गेल्यावर ९० टक्के लोक हेच ऑर्डर करतात.

Tandoori Roti | agrowon

कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण

तंदुरी रोटी हा रोटीचा एक प्रकार आहे. फक्त त्यात कॅलरीज आणि कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण खूप जास्त आहे, पण ते खायला खूप चवदार लागते.

Tandoori Roti | agrowon

हॉटेलची रोटी

रेस्टॉरंटमध्ये बनवलेली तंदूरी रोटी आरोग्यासाठी वाईट मानली जाते. आपल्यापैकी बरेच जण हॉटेल किंवा रेस्टॉरंटमधून ऑर्डर करतात.

Tandoori Roti | agrowon

आतड्यासाठी हनिकारक

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मैदा आतड्याच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.

Tandoori Roti | agrowon

अनेक आजार

रोटीचे सेवन केल्याने इरिटेबल बोवेल सिंड्रोम, क्रोनिक बद्धकोष्ठता, पचन आणि कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांचा धोका वाढतो.

Tandoori Roti | agrowon

ह्दयरोगाचा धोका

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधील संशोधनानुसार, कोळशात शिजवलेले अन्न खाल्ल्याने केवळ वायू प्रदूषण होत नाही तर हृदयविकाराचा धोकाही वाढतो.

Tandoori Roti | agrowon

वजन वाढते

रोटीचे सेवन केल्याने शरीरातील चरबी वाढते. तज्ज्ञांच्या मते, रिफाइंड मैदा आतड्यात जळजळ वाढवते, ज्यामुळे आपोआप वजन वाढते.

Tandoori Roti | agrowon
आणखी पाहा...