Anuradha Vipat
यामध्ये भरपूर प्रथिने आणि फायबर असते, ज्यामुळे बराच वेळ भूक लागत नाही.
ओट्समध्ये 'बीटा-ग्लुकन' नावाचे फायबर असते जे कोलेस्ट्रॉल कमी करते आणि वजन नियंत्रणात ठेवते.
मूग, मटकी किंवा चणा यांना मोड आणून खाल्ल्याने त्यातील पोषक तत्वे वाढतात.
अंडी हा प्रथिनांचा सर्वात स्वस्त आणि उत्तम स्रोत आहे. सकाळी अंडी खाल्ल्याने दिवसभर साखर खाण्याची इच्छा कमी होते.
पिठात किसलेली दुधी भोपळा किंवा कोबी घालून कमी तेलात थालीपीठ भाजून घ्या. दह्यासोबत खाणे अधिक उत्तम.
नाश्त्यात प्रोटीनचे प्रमाण जास्त ठेवा.
चहा किंवा कॉफीमध्ये साखर कमी वापरा किंवा न वापरणे उत्तम.