Anuradha Vipat
दिवस शुभ आणि उत्साहवर्धक राहिल. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील.
दिवस प्रगतीकारक आणि नियोजनाचा असेल. घरातील वातावरण आनंदी राहील, जोडीदाराशी मतभेद टाळा.
दिवस यश आणि धनलाभाचा असेल. आवडते काम करण्याची संधी मिळेल.
दिवस संमिश्र स्वरूपाचा असेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. आरोग्याची काळजी घ्या.
दिवस धावपळीचा आणि व्यस्त असेल. कामाच्या ठिकाणी काही अडचणी येतील.
सरकारी नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीचे योग आहेत. घाईत कोणताही निर्णय घेऊ नका.
गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. मुलांचे विचार समजून घ्या.
तुमची कामगिरी उत्तम राहील. नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. मित्र आणि नातेवाईकांकडून भेटवस्तू मिळण्याचे योग आहेत.
खर्चावर नियंत्रण ठेवा. नवीन करारासाठी दिवस अनुकूल आहे. रागावर ताबा ठेवा, कोणाशीही वाद घालू नका.
भागीदारीत केलेला व्यवसाय फायदा देईल. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. मुलांच्या बाबतीत महत्त्वाचे निर्णय घ्याल.
कामाचा ताण असेल, पण वरिष्ठांच्या मदतीने कामे पूर्ण होतील. अवाजवी अपेक्षा बाळगू नका.
जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. मेहनतीचे फळ आज नक्कीच मिळेल. प्रेमसंबंधात यश मिळेल.