Weight Loss in Winters : हिवाळ्यात वजन वाढतय? ही फळं खा...

Aslam Abdul Shanedivan

मास, मच्छी, गोड पदार्थ

हिवाळ्यात आपण थंडीपासून स्वतःचे संरक्षण करतो. गरम कपड्यांसह गरमा गरम खातो. ज्यात मास, मच्छी आणि गोड पदार्थांचा समावेश असतो.

Weight Loss in Winters | Agrowon

वजन वाढते

हिवाळ्यात मास, मच्छी आणि गोड पदार्थ खाल्याने शरीराचे तापमान वाढते. मात्र तुमचे वजन वाढवण्यास कारणीभूत देखील ठरतात.

Weight Loss in Winters | Agrowon

अनेक आजारांचा धोका

वाढत्या वजनामुळे हृदयविकार, मधुमेह, लठ्ठपणा इत्यादी अनेक आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे तुमचे वजन मर्यादीत राखणे गरजेचे आहे. यासाठी पुढील पदार्थ उपयोगी पडतील....

Weight Loss in Winters | Agrowon

बेरी

बेरी जरी लहान असले तरी यात भरपूर अँटी-ऑक्सिडेंट असतात. याच्याताल अनेक आरोग्यदायी घटकांचा शरीरास उपयोग होतोच. त्याचबरोबर हे वजन कमी करण्यासाठी प्रभावी आहे.

Weight Loss in Winters | Agrowon

पालक

पालकमध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, जे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात आढळते, जे वजन कमी करण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते.

Weight Loss in Winters | Agrowon

गाजर

गाजर खाल्ल्याने व्हिटॅमिन ए आणि फायबरची मात्रा पूर्ण होऊ शकते. याशिवाय यामध्ये कॅलरी कमी असल्याने शरीरात चरबी जमा होत नाही.

Weight Loss in Winters | Agrowon

सुका मेवा

सुका मेवा अनेक पोषक तत्वांनी युक्त असतो. सुक्या मेव्यामध्ये चांगले फॅट्स, अमिनो अॅसिड आणि फायबर आढळतात. हे तुमची दीर्घकाळ भूक भागवून खाण्याची समस्या टाळतात.

Weight Loss in Winters | Agrowon

एवोकॅडो

एवोकॅडो खाणे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये फायबर आणि अनेक खनिजे देखील आढळतात, ज्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहते.

Weight Loss in Winters | Agrowon

Strawberry Farming : भीमाशंकर ला फुलतेय लालचुटुक स्ट्रॉबेरीची शेती