Anuradha Vipat
झटपट आणि निरोगी पद्धतीने वजन वाढवण्यासाठी कॅलरी सरप्लस डाएट फॉलो करणे आवश्यक आहे.
शरीराला रोज लागणाऱ्या कॅलरीजपेक्षा ३०० ते ५०० अतिरिक्त निरोगी कॅलरीज खाणे गरजेचे आहे.
१ ग्लास कोमट दुधात १ चमचा तूप किंवा मध, ५-६ भिजवलेले बदाम आणि २-३ सुके अंजीर किंवा खजूर खा.
२ बटाटा किंवा चीज पराठे किंवा २ उकडलेली अंडी आणि २ होल-व्हीट ब्रेड टोस्ट खा.
१ कप साबुदाणा खिचडी किंवा उकडलेला रताळा चाट, १ वाटी सुकामेवा काजू, बदाम, अक्रोड आणि मनुके खा.
२ वाट्या भात आणि २ चपात्या १ वाटी दाट मसूर किंवा मूग डाळ, १ वाटी दही किंवा ताक खा.
२ चपात्या आणि १ वाटी मिक्स व्हेज भाजी. १ वाट चिकन सूप किंवा पनीर टिक्का, जिरा राईस खा.