Weekend Lethargy Causes : वीकेंडला सुस्ती का येते? शरीराची एनर्जी लेव्हल कशी टिकवून ठेवावी?

Anuradha Vipat

आळस किंवा सुस्ती

सोमवार ते शुक्रवार धावपळ केल्यानंतर, शनिवार आणि रविवार उजाडताच शरीरात आळस किंवा सुस्ती भरून येणे ही खूप सामान्य समस्या आहे.

Weekend Lethargy Causes | Agrowon

स्लीप डेप्ट

आठवडाभर पुरेशी झोप न झाल्यामुळे शरीरावर 'झोपेचे कर्ज' होते. शनिवार-रविवार मिळताच शरीर ते कर्ज फेडू लागते.

Weekend Lethargy Causes | Agrowon

अतिप्रमाणात झोपणे

आठवड्याचे ५ दिवस सकाळी ७ वाजता उठणारा माणूस वीकेंडला अचानक सकाळी १०-११ वाजेपर्यंत झोपला, तर शरीराचे जैविक घड्याळ बिघडते.

Weekend Lethargy Causes | agrowon

स्ट्रेस हॉर्मोनची घट

कामाच्या दिवशी 'कॉर्टिसॉल' हे स्ट्रेस हॉर्मोन शरीराला अलर्ट ठेवते. वीकेंडला ताण कमी होताच या हॉर्मोनची पातळी अचानक खालावते

Weekend Lethargy Causes | Agrowon

चुकीचा आहार

वीकेंडला अनेकदा आपण जंक फूड, जास्त गोड, किंवा मद्यपान करतो. या पदार्थांमुळे प्रचंड थकवा येतो.

Weekend Lethargy Causes | Agrowon

झोपण्याची निश्चित वेळ

शनिवार आणि रविवारी सुद्धा तुमच्या नेहमीच्या वेळेपेक्षा फक्त १ तास जास्त झोपा.

Weekend Lethargy Causes | Agrowon

हायड्रेशन

सकाळी उठल्याबरोबर १-२ ग्लास पाणी प्या. शरीरात पाण्याची कमतरता हे सुस्तीचे मोठे कारण आहे.

Weekend Lethargy Causes | Agrowon

Horoscope 15 July 2026 : आजचा दिवस काही राशींसाठी भावनिक बदलांचा तर काहींसाठी प्रचंड प्रगतीचा ठरणार

Horoscope 15 July 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...