Horoscope 15 July 2026 : आजचा दिवस काही राशींसाठी भावनिक बदलांचा तर काहींसाठी प्रचंड प्रगतीचा ठरणार

Anuradha Vipat

मेष

आज तुम्ही अधिक हळवे आणि भावनाशील होण्याची शक्यता आहे. आईच्या प्रकृतीची काळजी घ्या.

Horoscope 15 July 2026 | agrowon

वृषभ

तुमच्या सर्व चिंता दूर होऊन उत्साहात वाढ होईल आणि मन आनंदी राहील.

Horoscope 15 July 2026 | agrowon

मिथुन

कामात सुरुवातीला थोडा विलंब होईल, पण निर्धाराने काम पूर्ण कराल.अचानक धनलाभाची दाट शक्यता आहे.

Horoscope 15 July 2026 | agrowon

कर्क

चंद्र तुमच्याच राशीत असल्याने आजचा दिवस कौटुंबिक सुखाचा ठरेल. मौल्यवान भेटवस्तू मिळण्याचे योग आहेत.

Horoscope 15 July 2026 | agrowon

सिंह

जास्त चिंतातुर आणि भावनाशील राहिल्याने शारीरिक-मानसिक अस्वास्थ्य जाणवू शकते.

Horoscope 15 July 2026 | agrowon

कन्या

आजचा दिवस नाना प्रकारचे लाभ देणारा आणि प्रगतीकारक ठरेल. नवीन नोकरीच्या संधी मिळतील.

Horoscope 15 July 2026 | agrowon

तूळ

घरात अतिशय आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. गृहसजावटीचे काम हाती घ्या.

Horoscope 15 July 2026 | agrowon

वृश्चिक

आज प्रत्येक गोष्टीत नकारात्मक पैलूंचा अनुभव येण्याची शक्यता आहे. नोकरीतील अडचणींवर संयमाने मात करा.

Horoscope 15 July 2026 | agrowon

धनु

अनपेक्षित घडामोडींमुळे मानसिक हतबलता किंवा राग वाढू शकतो.

Horoscope 15 July 2026 | agrowon

मकर

आज मन प्रसन्न राहील आणि कुटुंबीयांसोबत आनंदी वेळ घालवाल.

Horoscope 15 July 2026 | agrowon

कुंभ

कामाचा ताण आणि शारीरिक दगदग जाणवू शकते. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

Horoscope 15 July 2026 | agrowon

मीन

बौद्धिक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे.

Horoscope 15 July 2026 | agrowon

Traditional Marathi Look : सणांसाठी मराठमोळा लुक कसा करावा? फॅशन टिप्स

Traditional Marathi Look | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...