Anuradha Vipat
मुंबई आणि पुण्याच्या धावपळीच्या जीवनातून थोडा ब्रेक घ्यायचा असेल, तर जवळपासची काही ठिकाणे सहलीसाठी उत्तम पर्याय ठरू शकतात.
मुंबईपासून सुमारे 85 किमी अंतरावर असलेले लोनावळा हे हिरव्यागार डोंगररांगांसाठी प्रसिद्ध आहे.
वाहनमुक्त हिल स्टेशन म्हणून ओळखले जाणारे माथेरान शांत वातावरण आणि निसर्गरम्य दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे.
समुद्रकिनारे आणि ऐतिहासिक किल्ल्यांसाठी प्रसिद्ध असलेले अलिबाग एका दिवसाच्या सहलीसाठी उत्तम पर्याय आहे.
इटालियन शैलीतील वास्तुकला आणि सुंदर तलाव यामुळे लवासा पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेले भोर निसर्गसौंदर्य, धबधबे आणि ऐतिहासिक स्थळांसाठी प्रसिद्ध आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी जोडलेला हा किल्ला ट्रेकर्ससाठी आकर्षणाचे केंद्र आहे.