Weather Change Illness : हवामानात बदल झाला की आपण आजारी का पडतो काय आहे कारण

Anuradha Vipat

मुख्य कारण

हवामानात बदल झाला की आपण आजारी पडतो याचे मुख्य कारण म्हणजे विषाणू आणि जीवाणूंना वाढीसाठी अनुकूल वातावरण मिळते .

Weather Change Illness | Agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

थंड किंवा गरम हवामानामुळे शरीराला उष्णता किंवा थंडीशी जुळवून घ्यावे लागते ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होते.

Weather Change Illness | Agrowon

आर्द्रता व धूळ

हवेतील आर्द्रता बदलल्याने श्वसनमार्गाची नमी बदलते ज्यामुळे सूक्ष्मजीवांना शरीरात सहज प्रवेश मिळतो.

Weather Change Illness | agrowon

हॉर्मोनल बदल

तापमानातील अचानक बदलामुळे कोर्टिसोल व इतर स्ट्रेस हॉर्मोन वाढतात

Weather Change Illness | Agrowon

रोग प्रसाराची शक्यता

थंडीत अधिक घरात राहणे, गरमीत एसीचा वापर इत्यादी कारणांमुळे रोग प्रसाराची शक्यता वाढते.

Weather Change Illness | Agrowon

व्हिटॅमिन डी

हिवाळ्यात शरीरातील व्हिटॅमिन डीची पातळी कमी होते. व्हिटॅमिन डी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक असते. 

Weather Change Illness | Agrowon

संवेदनशील

हवामान बदलामुळे शरीर इतर विषाणूजन्य संसर्गासाठी अधिक संवेदनशील बनते. 

Weather Change Illness | Agrowon

Tea And Cigarette Combination : चहा आणि सिगारेटचे कॉम्बिनेशन आरोग्यासाठी सगळ्यात धोकादायक?

Tea And Cigarette Combination | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...