Anuradha Vipat
लवकर श्रीमंत होणे हे केवळ नशिबावर नाही तर त्यासाठी योग्य आर्थिक नियोजन, शिस्त आणि काही महत्त्वाच्या सवयी अंगीकारणे आवश्यक आहे
आज आपण या लेखात अशा काही टिप्स पाहणार आहोत ज्यामुळे तुम्ही लवकर श्रीमंत व्हाल.
तुम्हाला किती पैसे कमवायचे आहेत आणि किती वेळेत कमवायचे आहेत हे ठरवा.
'पगार मिळाल्यावर आधी बचत करा, मग खर्च करा' हे सूत्र पाळा.
तुमच्या उत्पन्नातील किमान २०% रक्कम बचतीसाठी बाजूला काढा.
केवळ पगारावर अवलंबून राहू नका. उत्पन्न मिळवण्याचे मार्ग शोधा.
SIP द्वारे म्युच्युअल फंड किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा.