Anuradha Vipat
अनेक संशोधनांतून हे सिद्ध झाले आहे की अपुऱ्या झोपेमुळे स्मृतीभ्रंशाचा धोका वाढू शकतो.
अनेक संशोधनांतून हेही सिद्ध झाले आहे की झोप आणि मेंदूचे आरोग्य यांचा खूप जवळचा संबंध आहे.
जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपला मेंदू दिवसभर जमा झालेले विषारी पदार्थ आणि टाकाऊ प्रथिने काढून टाकतो.
अपुऱ्या झोपेमुळे हानिकारक प्रथिने मेंदूत जमा होतात ज्यामुळे स्मृतीभ्रंश आणि डिमेंशियाचा धोका वाढतो.
झोपेच्या वेळीच मेंदूत आठवणींचे एकत्रीकरण होते
झोप अपुरी झाल्यास विसरभोळेपणा वाढतो
चांगल्या शारीरिक पुरेशी आणि शांत झोप घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे