Anuradha Vipat
डोळे हा आपल्या शरीराचा अतिशय नाजूक अवयव आहे
काही लोकांच्या डोळ्यांतून विनाकारण पाणी येऊ लागते.
चला तर मग आज आपण पाहूयात त्यामागे काय कारण असू शकते व त्यावर काय उपाय करावेत
सतत डोळ्यातून पाणी येत असेल तर त्यामागे बॅक्टेरिया किंवा लहान कण असू शकतात.
ॲलर्जी , डोळे कोरडे , अश्रू नलिकांमध्ये अडथळा, कॉर्नियाचा विस्तार यामुळेही डोळ्यांतून पाणी येऊ शकते
सतत डोळ्यातून पाणी येत असेल तर डॉक्टरांकडे जाऊन वेळेवर उपचार करून घ्यावेत
सतत डोळ्यातून पाणी येत असेल तर काही घरगुती उपाय देखील करावेत