Anuradha Vipat
कोणताही डाएट प्लॅन सुरू करण्यापूर्वी आहार तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
डायटींग करत असाल तर शरीराला हायड्रेटेड ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी भरपूर पाणी प्या.
डायटींग करत असाल तर फळे आणि भाज्या खा.
डायटींग करत असाल तर साखरयुक्त आणि जास्त कॅलरी असलेले पदार्थ कमी खा
डायटींग सुरु असताना आठवड्यातून किमान १२०-१५० मिनिटे मध्यम-तीव्रतेचा व्यायाम करा.
डायटींग सुरु असताना जास्त प्रमाणात खाणे टाळा
वजन नियंत्रणासाठी पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे.