Watermelon Benefits In Summer : कलिंगड आणि शरीर, उन्हाळ्यात काय होतो फायदा?

Anuradha Vipat

नॅचरल हायड्रेटर

उन्हाळ्यात कलिंगड खाणे हे केवळ थंडावा मिळवण्यासाठी नसून आरोग्यासाठी ते एक 'नॅचरल हायड्रेटर' आहे.

Watermelon Benefits In Summer | agrowon

पाण्याची कमतरता

कलिंगडात सुमारे ९२% पाणी असते. उन्हाळ्यात कलिंगड खाल्ल्याने शरीर 'हायड्रेटेड' राहते

Watermelon Benefits In Summer | Agrowon

शरीरातील उष्णता

कलिंगडाचा स्वभाव गुणधर्माने थंड आहे. हे शरीरातील वाढलेली उष्णता शोषून घेते.

Watermelon Benefits In Summer | agrowon

 हृदय आणि रक्तदाब

 यात 'लायकोपीन' नावाचे अँटी-ऑक्सिडंट असते, जे हृदयाचे आरोग्य जपते.

Watermelon Benefits In Summer | Agrowon

 त्वचा आणि डोळ्यांचे आरोग्य

कलिंगडामध्ये व्हिटॅमिन 'ए' आणि 'सी' भरपूर प्रमाणात असते. यामुळे उन्हात त्वचेची होणारी जळजळ कमी होते

Watermelon Benefits In Summer | agrowon

पचन

यात फायबरचे प्रमाण चांगले असल्याने उन्हाळ्यात होणारा बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो

Watermelon Benefits In Summer | Agrowon

पोटाचे विकार

कलिंगड खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळावे, कारण यामुळे पोटाचे विकार किंवा उलट्या होऊ शकतात.

Watermelon Benefits In Summer | Agrowon

Holi special Rava Kesari : आजची होळी करा स्पेशल, घरच्या घरी बनवा 'रवा केसरी'

Holi special Rava Kesari | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...